उतार्यातुन प्रश्नाचे अचुक उत्तर शोधून लिहीणे हे तंत्र आहे. यासाठी वाचन जसे आवश्यक आहे तसे प्रश्नांची उकल होणे आवश्यक आहे. प्रश्नांची एक पद्धत असते ती समजली की उत्तर लीहीणे सोपे जाते. त्य़ात प्रथम प्रश्नार्थक शब्द समजून घेऊ.
Who म्हणजे कोण?
Who या शब्दाने सुरुवात होणार्या प्रश्नांचे उत्तर व्यक्ती दर्शक शब्द(कर्ता) असतो.
What म्हणजे काय?
What या शब्दाने सुरुवात होणार्या प्रश्नांचे उत्तर वस्तु दर्शक शब्द(कर्म) असतो.प्रश्नात कर्ता नसल्यास उत्तर कर्ता असते. व्यवसायाचे नाव देखील उत्तर असु शकते.
Where म्हणजे कोठे?
Where या शब्दाने सुरुवात होणार्या प्रश्नांचे उत्तर स्थळ दर्शक शब्द असतो.
When म्हणजे केव्हा?
When या शब्दाने सुरुवात होणार्या प्रश्नांचे उत्तर वेळ दर्शक शब्द असतो.जसे की वर्ष, महिना, आठवडा, दिवस. काही शब्दाच्या आधारे या प्रश्नांचे उत्तर शोधने सोपे जाते जसे after, before, during, in, on, since या शब्दानंतर वेळ दर्शवीलेली असते.
Which म्हणजे कोणते?
Which या शब्दाने सुरुवात होणार्या प्रश्नांचे उत्तर which नंतर येणार्या नामावरुन ठरवीता येते.
How म्हणजे कसे?
How या शब्दाने सुरुवात होणार्या प्रश्नांचे उत्तर वर्णनात्मक शब्द किंवा शब्दसमुह असतो.तव्यक्ती किंवा वस्तु कशी आहे. क्रीया कशी घडली, घड्ते असे उ्त्तर असते. Adjective, adverb असणारा समुह उत्तर असु शकते.
Why म्हणजे का? कारण
Why या शब्दाने सुरुवात होणार्या प्रश्नांचे उत्तर कारण दर्शक शब्द ,शब्दसमुह असतो. उत्तराची सुरवात because, for, to ,since ाअश्या शब्दाने होत असते.
Whom म्हणजे कोणाला?
Whom या शब्दाने सुरुवात होणार्या प्रश्नांचे उत्तर व्यक्ती दर्शक शब्द परंतू (कर्म) असतो.
How many म्हणजे कीती (अंकात मोजता येणारे)
How much म्हणजे कीती (अंकात न मोजता येणारे)
How far म्ह्णजे कीती अंतर
How long म्ह्णजे कीती वेळ
Whose म्ह्णजे कोणाचे
Factual Type Questions चे उत्तरे एका शब्दात,अर्धवट वाक्यात लिहिले तरी चालेल . Inference Type Questions चे उत्तरे 2 ते 3 वाक्यात लिहावे. Personal Response Type Questions चे उत्तरे Extract मध्ये शोधत येणार नाही तर स्व-आकलनातून स्वताच्या शब्दात लिहावे. उत्तराची सुरुवात प्रश्नातून करता येतील.
PAPER PATTERN Std 12
SECTION ‘A’ : Prose
(Reading Skill, Grammar, Vocabulary, Note-making and Summary)
Q.I. (A)
A Seen extract from units 1 to 4 (around 250 words) 11 Marks
Questions : 1 Global understanding (Skimming question) 1
1 Complex factual (Scanning question) 2
1 Inference or Interpretation 2
1 Personal response 2
(B)Questions covering grammatical items from the syllabus not covered in 3
1 (A), 2 (A) and 3 (A)
Q. II. (A) A Seen extract from units 5 to 8 (around 250 words) 11
Questions as in Q. I (A)
(B) An Unseen extract selected to form basis for Note Making (around 200
words) (Completion exercise) 4
Q. III.(A) An Unseen extract (around 250 words) 11
Questions as in Q. I (A) and Q. II (A)
(B) Summary (based on the extract in Q. III (A) (Completion task) 4
SECTION ‘B’ : Poetry
Q.IV. (A) An extract from poems in units 1 to 4 (8 – 10 lines) 4
Questions: 1 Inference or interpretation
1 Personal response
1 Poetic device
1 Appreciation
(B)An extract from poems in units 5 to 8 (8 – 10 lines) 4
Questions as in Q. IV (A)
SECTION ‘C’ : Rapid Reading And Composition
Q. V. (A)
A Seen extract from the Course book (about 250 words) 4
Question: Rewrite the extract from the point of view of …
(Composition based on the extract)
(B)
1. A Seen extract from the Course book (about 250 words) 4
Question: Convert the extract into a dialogue (About 8 sentences) OR
Convert the extract into a continuous write-up (About 120 words)
OR
2. A Seen extract from the Course book (about 150 words) 4
Question: Extend the extract by adding a paragraph of your own (about
120 words)
SECTION ‘D’ : Writing Skills
Q. VI. (A) Letter writing 4
Formal letter: Write an application in response to the advertisement, using
Information given in the CV provided
Semi-formal letter
(B)Tourist leaflet / Appeal 4
Dialogue writing (About 8 sentences)
(C)Information transfer (Non-verbal to Verbal) (about 120 words) OR 4
Developing a counterview (about 120 words)
OR
Report writing including newspaper report (about 120 words)
Q. VII.(A) Framing questions for an interview (8 Questions) 4
(B) Preparing a speech (about 100 words) 3

3 Grammar in context 3
1 Vocabulary in context 1(B)Questions covering grammatical items from the syllabus not covered in 3